खाजगी माध्यमिक शाळामधील मुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश देणे.
खाजगी माध्यमिक शाळामधील उपमुख्याध्यापक पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश देणे.
खाजगी माध्यमिक शाळामधील पर्यवेक्षक पदावरील पदोन्नतीस मान्यता आदेश देणे.
खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी नेमणूक/वैयक्तीक मान्यता आदेश.
स्वाक्षरीचे आर्थिक व प्रशासकीय अधिकार मिळण्याबाबत.
खाजगी माध्यमिक शाळामधील शिक्षक/शिक्षकेत्तर यांचे बदलीस मान्यता.
खाजगी माध्यमिक शाळामधील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांची विनाअनुदानित वरून अनुदानित पदावर बदलीस मान्यता मिळणे.
खाजगी माध्यमिक शाळामधील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेत्तर समायोजन.
खाजगी शाळा मधील अनुदान निर्धारण आदेश निर्गमित करणे.
खाजगी माध्यमिक शाळेतील शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे वैद्यकीय प्रतीपुर्ती प्रस्ताव (३ लक्ष पर्यंत) मंजूर करणे.
खाजगी माध्यमिक शाळामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वरिष्ठ श्रेणी मंजुरी आदेश.
खाजगी माध्यमिक शाळामधील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या निवड श्रेणी मंजुरी आदेश.
सेवानिवृत्त शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे रजा रोखीकरण देयक मंजूर करणे.
विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेत बदल /दुरुस्ती मंजुरी आदेश मिळणे.
विद्यार्थ्यांच्या नावात व वडिलांच्या नावात आणि आईच्या नावात बदल मंजुरी आदेश मिळणे.
विद्यार्थ्यांच्या जातीच्या नावात बदल मंजुरी आदेश मिळणे.
इ. १० वी व १२ चे गुणपत्रक / प्रमापत्रक मध्ये विद्यार्थ्यांच्या नावात व वडिलांच्या नावात ,आईच्या नावात आणि जन्मतारखेत मध्ये बदल करण्याबाबत शिफारसपत्र मिळणे.
खाजगी माध्यमिक शाळा खाते मान्यता वर्धित करणे.
वेतनेत्तर अनुदान मंजुरी आदेश व वेतनेत्तर अनुदान वितरीत करणे.
खाजगी शाळा अनुदान टप्पा अनुदान वितरण आदेश निर्गमित करणे.