शिक्षण खात्याची तात्पुरती खाते मान्यता वर्धीत करणेबाबत.

शिक्षण खात्याची तात्पुरती खाते मान्यता वर्धीत करणेबाबत.

Image
आदेश क्र/जिपव/शिविमा/खा.मा./वशि/………../२०२३…………….
कार्यालय शिक्षण (माध्य), जिल्हा परिषद, वर्धा
दिनांक:-
प्रती,
मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका
………………….
…………………………………………………..
अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित
माध्यमिक शाळा,वर्धा जिल्हा,
विषय :- शिक्षण खात्याची तात्पुरती खाते मान्यता वर्धीत करणेबाबत.
संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र क्र./शिक्षण माध्य./शैत/वशि-५४३/११,दि.२५/०२/१९९९,
           २. ……………………….,,………………….वशि-४००/२०००,दि.१०/०३/२०००
           ३. ……………………….,,…………………. वशि-६४७/२००१,दि.२०/०३/२००१
           ४. ……………………….,,…………………. वशि-३५६/२००३,दि.१४/०२/२००३
           ५. ……………………….,,………………….. वशि-५१८/२००४,दि.१०/०३/२००४
           ६. मा.शिक्षण उपसंचालक,नागपुर विभाग,नागपुर यांचे पत्र क्र. शिउसं/माध्य/अ-२/४८५५/२०२० दि.३० जुलै २०२०.
           उपरोक्त विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, संदर्भिय पत्रान्वये अनुदानित/विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित शाळेची मान्यता वर्धीत (शिक्षण खात्याची) केलेली आहे.
           ज्या माध्यमिक शाळांची खाते मान्यता दि.३१/०३/२०२१ ला संपलेली आहे. अश्या माध्यमिक शाळांची मान्यता माध्यमिक शाळा संहिता नियम क्र. ३.२ अटीचे पालन करण्याच्या शर्तीनुसार, शिक्षणाचा व कोविड-१९ चा वाढता प्रभाव लक्षात घेता शाळा प्रत्यक्षात अद्याप सुरु झालेल्या नसल्याने सदर काळात ज्या शाळांची तपासणी झालेली नाही. तसेच सदर मान्यता नियमित शाळा सुरु झाल्यानंतर तपासणी करण्याचा अटीवर व तपासणी अहवालातील मुद्यांची पूर्तता करण्याचा अधीन राहून सोबत जोडलेल्या यादीतील माध्यमिक शाळांना दि.०१/०४/२०२० ते दि.३१/०३/२०२३ या कालावधीसाठी खाते मान्यता तात्पुरत्या स्वरुपात प्रदान करण्यात आलेली होती. ज्या शाळांची खाते मान्यता ३१.०३.२०२३ ला संपलेली आहे. त्या शाळांना सोबत जोडलेल्या यादीनुसार नमुद कालावधीसाठी खाते मान्यता वर्धीत करण्यात येत आहे. सोबत :- शाळांची यादी अ.क्र.१ ते १७
प्रतिलिपी :- १. मा.विभागीय सचिव, नागपुर विभागीय मंडळ, नागपुर यांना माहीतीस्तव सविनय सदर
                 २. मा.शिक्षण उपसंचालक, नागपुर विभाग,नागपुर यांना माहितीकरिता सविनय सदर,
(सचिन जगताप)
शिक्षणाधिकारी (माध्यमिक)
जिल्हा परिषद,वर्धा.

Department of School Education (Secondary) Zilla Parishad, Wardha © 2024. All Rights Reserved Adira Infotech